
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ...

पुणे :"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला. ...

पुणे :"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
Ajit Pawar Statement on farmer loan waiver: राज्य सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करू असे जाहीर केले आहे. जाहीर करून २४ तास होत नाही, तोच अजित पवारांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं. ...

नागपूर :वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
Nagpur : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. ...

राष्ट्रीय :संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

ऑटो :टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
टोयोटाने २०३० पर्यंत भारतातील आपला बाजार हिस्सा १०% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी १५ नवीन किंवा अपडेटेड मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहे. ...

तंत्रज्ञान :Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
Upcoming Smartphones: लवकरच बाजारात धमाकेदार स्मार्टफोनची एन्ट्री होत आहे. ...

राष्ट्रीय :धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राध्यापक बी.सी. मैलारप्पा यांना एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केली. ...

क्राइम :"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
या प्रोजेक्टमध्ये माझी शिक्षकाची भूमिका होती. मी प्रोजेक्ट कंट्रोलर म्हणूनही काम करत होतो. परंतु रोहितने आरए स्टुडिओ भाड्याने घेतला होता असं रोहनने सांगितले. ...

राष्ट्रीय :Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
Dularchand Yadav News: मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या मृत्यू प्रकरणात संशस्यास्पद माहिती समोर आली. ...

राष्ट्रीय :'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
''देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही." ...
